आर्थिक गुन्हे लवकरात लवकर निकालात काढण्यासाठी अतिरिक्त न्यायालयाची निर्मिती करण्याची आमदार संजय केळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ठेवीदारांच्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणीचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी अतिरिक्त न्यायालयाची निर्मिती करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.













