गुळवेलाचे औषधी उपयोग
गुळवेलचे शास्त्रीय नाव – Tinospora Cordifolia गुळवेल किंवा गुडूची हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. गुळवेलला हिंदी भाषेत गिलोय म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे. गुळवेलाचे औषधी उपयोग कॅन्सर, ज्वर(ताप),…



















