हिचकीची बॉक्स ऑफिसवर सुमारे २० कोटींची कमाई
मेघा जेठे : ४ वर्षांनंतर सिनेसृष्टीत परतलेली अभिनेत्री राणी मुखर्जीचा कमबॅक जबरदस्त ठरला. या सिनेमात राणीने शालेय शिक्षिकेची भूमिका केली आहे. यात ती नैना माथुर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ज्यात तिला टॉरेट सिंड्रोम नावाचा आजार असतो. यामुळे तिला सतत उचकी लागत असते आणि हा आजार तिच्या करिअरमध्ये अडथळा बनतो. त्यावर मात करत ती कशी यशस्वी होते, अशी ही कथा आहे. या सिनेमाने ५ दिवसात चांगलीच कमाई केली. या…
View On WordPress













