कौतुकास्पद.. मोजून ' इतक्या ' तासात विनयभंगाचा आरोपी न्यायालयाकडून गजाआड
कौतुकास्पद.. मोजून ‘ इतक्या ‘ तासात विनयभंगाचा आरोपी न्यायालयाकडून गजाआड
न्यायालयाचे काम आणि सहा महिने थांब ही म्हण पडलेली आहे मात्र गोंदिया जिल्ह्यात मात्र या संकल्पनेला छेद देणारी एक घटना समोर आली असून विनयभंगाच्या प्रकरणाचा तपास करून अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी या प्रकरणी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार, अर्जुनी मोरगाव तालुक्यात अरुण…
View On WordPress













