शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी व त्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे, शेतकरी हितार्थ स्वामिनाथन आयोग लागू करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे कुशल-निर्भीड-अभ्यासू व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. श्री.नानाभाऊ पटोलेजी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #happybirthdaynanabhau @nana_patole_official #incindia #rahulgandhi #incmaharashtra #iycmaharashtra #welovecongress https://www.instagram.com/p/CPuzeOJt7mP/?utm_medium=tumblr














