*गुळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात...* *हे आहेत फायदे* १ नियमित गुळ सेवन केल्याने त्वचेची सफाई होते. २ रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर पिंपल्सची समस्य दूर होऊ शकते. ३ जेवण केल्यानंतर थोडा गुळ खाल्ल्यास गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होते. ४ गुळामध्ये अँटी ॲलर्जिक तत्व असल्याने दम्याच्या रूग्णाला आराम मिळतो. शरीरातील तापमानही नियंत्रीत राहते. ५ पाच ग्रॅम गुळात तेवढेच सरसोचे तेल मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते. ६ घसा बसला असल्या गुळ खावा. यासाठी शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे. ७ कान दुखत असल्यास गुळात तुप मिसळून खावे. ८ यात आयर्न असल्याने सकाळी पाण्यासोबत गुळ सेवन केल्यास ॲनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो. ९ थकवा जाणवत असल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो. १० गुळ हा अँटीआँक्सिडंट आहे. याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक टॉक्सिन टाकले जातात. गुळ अनेक आजारावर गुणकारी औषध तसेच सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा गुळ लाभदायक आहे. सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करण्याऐवजी खाण्यामध्ये जर गुळाचा वापर केला तर जास्त फायदा होऊ शकतो. . #गुळापेक्षा_चहा_बरा #चहाऎवजी_गुळ #गुळ #jaggerylondon #jaggerylife #jaggeryicecream #jaggerycakes #jaggerymaking #jaggerylove #jaggerybagsau #jaggerycoffee #jaggerypowder #jaggerysweet #jaggerypepper #jaggerycake #jaggeryrice #jaggerysugar #jaggerybags #jaggerypudding #jaggeryjoy #jaggeryrecipes #jaggerybenefits #jaggery_nepal #jaggeryjumpers #jaggerysweets #jaggerycookies #jaggerykheer #jaggery #jaggerydrink https://www.instagram.com/p/CJ-_EyTj9cS/?igshid=1aw7fk5rdnxjg













