भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली. सर्वांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा...🚩🚩🚩 #ekadashi #ashadh #vitthal #maoli #jayhari














