Marathi Funny Jokes
Pradip: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.
seen from China

seen from Austria

seen from United States

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from United States
seen from Japan
seen from United States
seen from United States
seen from United Kingdom
seen from China
seen from United States

seen from Italy
seen from United States

seen from Russia
seen from Kazakhstan
seen from China
seen from United States
seen from Philippines
Marathi Funny Jokes
Pradip: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.
Marathi Funny Jokes
Bandya: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात
दोन ऑप्शन आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय...
पत्नी : ( शांतपणे ) ऑप्शन तर दोनच आहेत...
1. खायचं असेल तर खा ,
2. नाहीतर उपाशी राहा.
Marathi Jokes | Funny Jokes
बायको : घरातल्या सगळ्या बिनकामाच्या गोष्टी काढून टाका…
Bandya - मग तू कुठे जाशील?
Bandya जोमात, बायको कोमात…
Marathi Funny Jokes
Bandya : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.
सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?
Bandya : मागच्या शुक्रवारी
सर : हे कसं लक्षात आहे?
Bandya : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.
Marathi Jokes | Funny Jokes
Pradip : सर, मी अभ्यास करतो, पण माझ्या काही लक्षात राहात नाही.
सर : बरं, सांग गेल्यावेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता?
Pradip : मागच्या शुक्रवारी
सर : हे कसं लक्षात आहे?
Pradip : सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे, तर थेरीत प्रॉब्लेम आहे.
Funny Jokes In Marathi
Pradip chya घरातून भांडणाचा आवाज ऐकून bandya ne घरात डोकवलं.
Pradip दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” Bandya Ne त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”
Marathi Funny Jokes
Pradip chya घरातून भांडणाचा आवाज ऐकून bandya ne घरात डोकवलं.
Pradip दांपत्य भांडत होतं आणि कोचावर दोन माणसं बसली होती.
“काय झालं?” Bandya Ne त्यातल्या एकाला विचारलं.
तो म्हणाला, “आम्हालाही माहीत नाही.
आम्ही जनगणना अधिकारी आहोत.
कुटुंबप्रमुख कोण? नुसतं एव्हढंच विचारलं.”
Marathi Jokes | Funny Jokes
Pradip - “माझं हृदय एक मोबाईल आहे आणि तू त्यातलं सिम.”
Bayko - डबल सिमवाला मोबाईल तर नाहिये ना?”