#करवंदे, #Karvanda, #Karanda (Carissa carandas) करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने हृदयविकारामध्ये करवंदाचे सेवन उपयुक्त ठरते.
#hometips #marathi
करवंदामध्ये नैसर्गिकरीत्या कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असल्याने हाडांच्या विकारांमध्ये फायदा होतो. वर्षभर करवंद खाता यावे म्हणून करवंदाचे लोणचे, मुरंबा, सरबत बनवून ठेवावे.
करवंदांची चटणी करतात, याचबरोबरीने सरबत, लोणचे, मुरंबा करता येतो. या फळामध्ये आरोग्यदायी गुणधर्म आहेत. रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
करवंदामध्ये ‘क’…