वडाउसळ नाय कोकणात कटवडाच 😋 . बहुतांश कोकण भागात ठीकठिकाणी मिळणारा ही बेस्ट डिश याच विशेष म्हणजे याचा कट म्हणजेच याची उसळ अस्सल कोकणी मसाल्यात कधी मुग मटकी कधी चवळी चणे असे वेगवेगळ्या कडधान्य वापरून केलेली त्या कटाची चव अन सोबतीला वडा. बर जो पाव असतो ना तो ही साधारण आकाराने लहान कधी कधी वड्यापेक्षाही लहान अन चवीला थोडासा गोड लागतो. सोबतीला कांदा मिरची अन लिंबु आहाहा. ईतक होवुन पुन्हा कट खाण्याचा मोह आवरतच नाही. मुळात रुचकर चवीष्ट अन कोकणी मसाल्याचा तडका हेच या मागच कटकारस्थान असाव 😋 . Picture Source @konkani_fotugrafer . कोकणची सफर चाकरमानीच्या नजरेतून आवडल्यास नक्की Like करा अश्याच मस्त मस्त अस्सल कोकणी पोस्ट साठी @mechakarmani पेज Follow करत रहा. आणि POST NOTIFICATION ON करायला विसरु नका 👉Post आवडल्यास #mechakarmani ला Mention करून Story ला शेयर करा...💐 . 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 अस्सल चाकरमानी असाल तर आताच follow करा ✌ कोकणातील जीवन🌴🍋 मनसोक्त पर्यटन, कोकणातील सण 🎊 गावे🏝 यांचे 📸 छायाचित्र पाहण्यासाठी ☛ follow करा Instragram - Facebook - Twitter @mechakarmani 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 . #me_chakarmani #vadapav🍔 #vadausal #katvada #indiansnacks #konkanfoodlover #veganfood #foodblogger #foodlifestyle #foodoftheday #maharastrafood #kokanimasale #foodies #streetfood ______________________________ . आपल्या Post पेजवर Upload करण्यासाठी DM करा @mechakarmani आवडल्यास तुमच्या नावासकट शेअर करु 💞 . ✔ Admin - मीचाकरमानी 😅 ✔ MUST FOLLOW - @mechakarmani . 👉टिप- इथे असलेल्या पोस्ट मीचाकरमानी पेजच्या स्वतःच्या असतील तसेच ज्यांचे पोस्ट Repost केले जातील त्यांना त्यांच्या पोस्टचे संपूर्ण क्रेडिट दिले जाईल. . मीचाकरमानी या आपल्या पेजला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार पुन्हापुन्हा भेट द्या...🙏 . चुक भुल घ्यावी ध्यावी ❤️ (at Foodie) https://www.instagram.com/p/CUY8tPmIyET/?utm_medium=tumblr

















