महिलांसाठी ‘वर्डप्रेस डे’चे कोल्हापुरात आयोजन
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय International Women’s Day निमित्त महिलांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी कोल्हापुरात ‘वूमेन WordPress डे २०२६’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील वर्डप्रेस समुदायाच्या पुढाकारातून हा उपक्रम १४ मार्च रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. कोल्हापूर येथे होणाऱ्या Women WordPress Day या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी WordPress समुदायातील…













