मराठा आरक्षण : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बेनामी का झाले..?.
महाराष्ट्रातील जनता या जाहिरातीतील छत्रपती शिवाजी महाराज आणि देवाभाऊ नाव घेतलेल्या माणसास ओळखते. त्यामुळे जाहिरातीचा उद्देश सफल होतो असे कदाचित वाटले असेल. पण त्यादिवशी शिवजयंती नव्हती किंवा शिव पुण्यतिथी नव्हती किंवा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन पण नव्हता. मग अचानक देवाभाऊंना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण का व्हावे आणि ते कोणत्या निमित्ताने झालेला आहे हे स्पष्ट का सांगू नये..?वसंत भोसले,…







