TikTok सारखेच आहेत हे 'टॉप १०' देसी अॅप्स
TikTok सारखेच आहेत हे ‘टॉप १०’ देसी अॅप्स
[ad_1]
केंद्र सरकारने चायनीज संबंधित ५९ अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर गुगल प्ले स्टोरवरून टिकटॉक हटवण्यात आले आहे. भारतात आता टिकटॉक इतिहासजमा झाले आहे. टिकटॉक भारतात चालत नसल्याने आता जे टिकटॉकचा वापर करीत होते. त्यांच्यासाठी देसी अॅप्स आले आहेत. आज टिकटॉक सारखीच सुविधा देणारे देसी १० अॅप्स आहेत. टिकटॉकच्या बंदीनंतर देसी अॅप्स वेगाने व्हायरल होत आहेत. TikTok…
View On WordPress




















