मुंबई वाचवा, ठाकरे बंधुची हाळी…
मुंबई कॉलिंग – १९ जून १९६६ रोजी मुंबईच्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठीच्या माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना स्थापन केली..काँग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकविल्यानंतर याच मैदानावर शरद पवार यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. वीस वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर याच मैदानावर ११ जानेवारी २०२६ रोजी ठाकरे बंधुंची संयुक्त…













