Marathi Status On Love Life For Whatsapp
Get Images and Quotes In marathi status on Love life for Whatsapp with text copy quotes.
कोणाला मिळवणे याला प्रेम म्हणत नाही तर कोणाच्या तरी मनात आपली जागा निर्माण करणे म्हणजेच तर खर प्रेम…
For Images Visit: Marathi Status On Love Life
माझ्या FB Status पेक्षा माझ मन वाचल असत तर, inrelationship मधेतुझच नाव दिसल आसतं…
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना,तिने लगेच मिठीत घेतल,आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
तू अस नको समजु की,तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…
तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे
शब्दाविना कळावे,मागितल्याशिवाय मिळावे,धायाविना जुळावे,स्प्रश्यावाचून ओळखावे“ तुझ माझ प्रेम”











