Here you can collect romantic, smart, funny and lovely marathi ukhane for navarisathi, navrysathi, bride and groom with images
Here you can collect best Marathi ukhane for bride and groom.
seen from United States
seen from United States

seen from United States
seen from China
seen from China
seen from Canada
seen from Russia
seen from Poland
seen from United States

seen from United States
seen from China
seen from United States

seen from Russia
seen from United States

seen from Brazil
seen from China
seen from Japan

seen from Netherlands
seen from United States

seen from Russia
Here you can collect romantic, smart, funny and lovely marathi ukhane for navarisathi, navrysathi, bride and groom with images
Here you can collect best Marathi ukhane for bride and groom.
Marathi Ukhane For Groom Or Marathi Ukhane For Men And Marathi Ukhane For Marriage Latest Collection Of Ukhane In Marathi For Marriage, नवरदेवासाठी उखाणे
Marathi Ukhane For Groom Or Marathi Ukhane For Men And Marathi Ukhane For Marriage Latest Collection Of Ukhane In Marathi For Marriage, नवरदेवासाठी उखाणे
उखाणे भाग ३
१) बागे मध्ये असतात गुलाबाच्या काळ्या गणपतरावांचे दात म्हणजे दुकानच्या फाल्या २) इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचे कव्हर .................च नाव घेते ............... ची लव्हर ३) वन टू थ्री ........................ ........ चे नाव घेते मला करा फ्री ४) कापवर कप सात कप त्यावर ठेवली बशी माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी ५) स्टुलावर स्तुला बत्तिस स्तुल ............ राव एकदम ब्यूटिफुल ६) ........ चा नि माझा संसार होईल सुखकर जेव्हा मी चीरेन भाजी आणि तो लावेल कुकर ७) गाडीत गाडी डेक्कन क्वीन ......... आहे माझी ब्युटी क्वीन
उखाणे भाग २
१) पहिली सोनी, दुसरी मनी, तिसरी जणी सोडल्या तिघीजणी नी झालो तकी धनी २) कंप्यूटर ला असते फ्लोपी डिस्क गंगुबाई शी लग्न करून मी घेतली मोठी रिस्क ३) वाकडी तीकडी बाभुला तिच्यावर बसला हेला सखा पाटील मेला म्हणून तुका पाटील केला ४) चांदीच्या ताटात जिलेबेचे तुकडे घास भरवते मरतूकड्या, तोंड कर इकडे ५) शिडीवर शीडी बत्तिस शीडी गणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी ६) रेशमचा सदरा त्याला प्लास्टिक चे बक्कल ...........राव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल ७) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय गणपतराव अजुन आले नाहीत, पिऊन पडलेट की काय ? ८) समुद्राच्या काठावर मुऊ मुऊ वाळू शंकरराव दिसतात साधे पण आहे आतून चालू ९) तेलाच्या दिव्याला तूपाची वात शंकररावंशी करून लग्न लावली आयुष्याची वाट १०) चंदेरी चळिला सोनेरी बटन ........ रावांना आवडते तंदुरी चिकन
उखाणे भाग १
१) चांदीच्या ताटात ठेवले होते गहू
लगनच झाले नाही तर नाव कसे घेऊ
२) कालच चित्रपट पाहिला नाव त्याचे सायको
फाल्गुन रावांचे नाव घेते गणपतरावांची बायको
३) लग्नाच्या पंगतीत घेतला उखाना खास
आणि गणपतरावांच्या घशात अडकला घास
४) गुलाबाच्या काळी ला बाकुळीचा त्रास
गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास
५) एक होती चिऊ एक होती काऊ
गणपतरावांचे नाव घेते डोके नका खाऊ...
६) अंगणात पेरले पोतेभर गहू
यादी आहे मोठी कुणा कुणाचे नाव घेऊ।
७) तळ्यातल्या चिखलात लाल लाल कमळ उमळले
गणपतराव खाड्यात पडले, त्यांना दुसरने काढले
८) आलीकडे अमेरिका पलीकडे अमेरिका
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारिका