Marathi ukhane मकरसंक्रांत मध्ये महिलांसाठी नवीन मराठी उखाणे सादर आहे, हळदी-कुंकू कार्यक्रमात या उखण्याचा करा वापर
seen from China

seen from Thailand

seen from Greece
seen from United States
seen from Thailand

seen from Ireland
seen from Portugal
seen from Portugal
seen from Malaysia
seen from United States
seen from Türkiye

seen from India

seen from Austria
seen from Ecuador

seen from Greece

seen from Colombia
seen from China

seen from Malaysia
seen from Argentina
seen from Germany
Marathi ukhane मकरसंक्रांत मध्ये महिलांसाठी नवीन मराठी उखाणे सादर आहे, हळदी-कुंकू कार्यक्रमात या उखण्याचा करा वापर
STOP WAR
STOP WAR
#मोडीफाईड #कोरोना #उखाणे #ukhane #marathi_ig #marathibana💪 #maharashtramajha #mh #mh_ig #maharashtrian #maharashtrianlook #maharshtra_ig #puneripatya #puneblogger #punerimaaj #jagdamb #lovekeshrameshkachi #mandai #puneriattitude♥️ (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CCnReQcB2FQ/?igshid=1whfqloz0cwwi
शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन, भरत रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन
अजून उखणयांसांठी आत्ताच ukhana.com या वेबसाईट वर जा
Marathi Ukhane ( For Bride & Groom ) मराठी संस्कृतीतला एक सुंदर काव्यप्रकार असून यामध्ये छोट्याछोट्या यमक शब्दांना जुळवून काव्यमय रूपाने आपल्या नवऱ्याचे किंवा बायकोचे नाव घेणे म्हणजे मराठी उखाणा. …
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, सतिश रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
ukhana.com
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते, संदीप रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
अजून उखणयांसांठी आत्ताच ukhana.com या वेबसाईट वर जा
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती, विनायक रावां सारखे मिळाले पती,भाग्य मानू किती,
ukhana.com