@mitvaa 's चे विचार ऐका - चांगली वृत्ती+ चांगले आयूष्य = यश #kooforindia https://www.kooapp.com/koo/mitvaa/57d87ddf-5243-49a6-86d7-ecc2db800bd2
कू अँप डाऊनलोड करा. https://www.kooapp.com/dnld

seen from Belgium

seen from United States

seen from Belgium

seen from Russia
seen from China
seen from United States
seen from Brazil
seen from United States
seen from Netherlands
seen from China
seen from United States
seen from United States
seen from Malaysia
seen from United States

seen from Australia
seen from Austria
seen from United States
seen from Romania

seen from United States

seen from United States
@mitvaa 's चे विचार ऐका - चांगली वृत्ती+ चांगले आयूष्य = यश #kooforindia https://www.kooapp.com/koo/mitvaa/57d87ddf-5243-49a6-86d7-ecc2db800bd2
कू अँप डाऊनलोड करा. https://www.kooapp.com/dnld
गणपती बाप्पा स्टेटस मराठी | Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathi : गणेश चतुर्थी हा एक सण आहे, जो जगाच्या कानाकोपऱ्यात अतिशय धार्मिक पद
कीवर्ड म्हणजे काय | Keyword Meaning in Marathi
ब्लॉगिंगमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आणि या गोष्टींपैकी एक कीवर्ड म्हणजे काय (Keyword Meaning in Marathi). हे
सहज फिरता फिरता हाती लागली...एक आहे छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ संपादक आदरणीय डॉ.जयसिंगराव पवार.आणि दुसरं आहे वेध आमुच्या इतिहासाचा. संपादक डॉ.मंजुश्री पवार / डॉ.अविनाश पाटील.डॉ जयसिंगराव पवार यांच्या प्रस्तावनेचा लेखन संग्रह....!! वाचायला भरपूर मिळणार आहे हे मात्र नक्की.
गर्दीचा हट्ट
अजून संपले नाही प्रेमगीत ते प्यारे
जुळून येतील ओळी संपतील दुरावे सारे
अनोळखी मी होतो स्वतःस विसरून गेलो
जेव्हा फिरलो मागे तेव्हा दिसली पुढ्यातील दारे
जड कितीशे होते वाऱ्यावर तडफडणारे
येतात पहा ही मागे भूतकाळाची वजने का रे?
श्वास जरासा घे तू हात स्वतःचा धर तू
गर्दीचा हट्ट सोडून तू स्वतःस स्वीकार ना रे
ह्याला कौशल्य म्हणायचं की वेडेपण
जे नाहीये
ते दिसतं तेव्हा भीती वाटते
ह्याला कौशल्य म्हणायचं की वेडेपण,
असं किती वाटते
आयुष्याच्या पडद्याला फाडून
पलीकडच्या निर्बंधांना सुरुंग लावत
उजाडलेल्या भूभागावर थैमान घालत
मर्त्य आयुष्याला अनंत बनवण्याचा अट्टाहास
आणि शब्दाला शब्द जोडत
रिकाम्या डोक्याना गदागदा हलवण्याचा ध्यास
छाताडात दडी मारून बसलाय
आयुष्यातले इतर डोकं आपटत राहतात
हा कोण? कुठला? ह्याचं काय करायचं?
त्यांच्या आखून ठेवलेल्या चौकटीत बसलो नाही
की त्यांना भीती वाटते
ह्याला कौशल्य म्हणायचं की वेडेपण, असं किती वाटते
-प्रज्ञानंद
Photo by Mr TT on Unsplash
डोह रिकामा
जुळवलेल्या नात्यांना सावरुया आता
भावनांच्या भरतीला आवरूया आता
जुळवलेल्या नात्यांना सावरुया आता
अश्रूंनी जड झाली हवा पहा आहे
रागाने रागाचा हात धरला आहे
खेळ भावनांचा हा आपण समजूया आता
जुळवलेल्या नात्यांना सावरुया आता
बोललेल्या शब्दांचे खिळे मग होतील
केलेल्या कर्मांचे हात ढिले होतील
तक्रारींना प्रेमाने सोडवुया आता
जुळवलेल्या नात्याना सावरुया आता
ऊतू गेल्यावर तळ नुसता उरतो
भरतीच्या भावनांचा भाव ही घसरतो
झाली असेल चूक तर जाऊ दे ना आता
जुळवलेल्या नात्यांना सावरुया आता
-प्रज्ञानंद