शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जुन्या राजवाड्यातील अंबा देवघरात श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची बाधंलेली आकर्षक पूजा... (at श्री करवीर क्षेत्र) https://www.instagram.com/p/CUz4Ga-oqbk/?utm_medium=tumblr
Fai_Ryy
Keni
Aqua Utopia|海の底で記憶を紡ぐ

Kiana Khansmith

Love Begins

ellievsbear

PR's Tumblrdome
d e v o n
𓃗
hello vonnie
PUT YOUR BEARD IN MY MOUTH
taylor price

blake kathryn
🪼

if i look back, i am lost
almost home

oozey mess
h
No title available

Origami Around
seen from Mexico

seen from Israel

seen from United States
seen from United States
seen from Germany
seen from United States
seen from Morocco

seen from Malaysia
seen from Brazil
seen from France

seen from Costa Rica

seen from Argentina
seen from United States

seen from United States

seen from United States
seen from United States

seen from Pakistan
seen from Venezuela
seen from United States

seen from Ukraine
@maratha-empires
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जुन्या राजवाड्यातील अंबा देवघरात श्री कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची बाधंलेली आकर्षक पूजा... (at श्री करवीर क्षेत्र) https://www.instagram.com/p/CUz4Ga-oqbk/?utm_medium=tumblr
जागर स्त्री शक्तीचा स्त्रीचे पहिले रूप हे आई - जननी - जन्मदात्रीचे. तसे तर आई या शब्दाची व्याख्या करणे कोणासही शक्य नाही. आई होणे सोपे पण आईपण निभावणे मात्र अवघड आहे. अशी ही आई. प्रत्येकाच्या जडणघडणीत आईचा खूप मोठा वाटा आहे. जगाच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान स्त्रिया झाल्या. त्यातही पराक्रमी कर्तृत्ववान आई होण्याचे भाग्यही अनेकींना मिळाले. पण एका पराक्रमी बापाची लेक, महापराक्रमी पतीची पत्नी, स्वराज्य संस्थापक - गडपती - नीतिवंत - पराक्रमी - तेजस्वी राष्ट्रनिर्माता पुत्राची माता, क्षात्रवीर - मृत्युंजयाची पितामही, आणि सर्व राष्ट्राला दिशा देणारी राष्ट्रमाता होण्याचे भाग्य मात्र युगानुयुगापासून फक्त आणि फक्त एकाच स्त्रीला लाभलं आहे. ती तेजस्वी - पराक्रमी - स्वाभिमानी स्त्री म्हणजेच राष्ट्रमाता जिजाऊसाहेब. आपल्या जीवनकाळात एखाद्या स्त्रीने ठरविले तर ती काय काय होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिजाऊसाहेब. त्यांचे सर्व आयुष्य प्रतिकूल परिस्थितीशी लढा देण्यात गेले. कोणतीही गोष्ट कठीण नाही अशक्य तर नाहीच नाही. फक्त एक तेजस्वी अलौकिक स्वप्न - ध्येय उराशी बाळगून येणार्या प्रत्येक संकटाशी, प्रतिकूलतेशी आणि त्याचबरोबर नियतीशीही दोन हात करण्यास कायम एखाद्या रणचंडी प्रमाणे तयार असले पाहिजे. ही गोष्ट समस्त स्त्री वर्गाला जिजाऊ साहेबांनी आपल्या जगण्यातून शिकवली आहे. डॉ. देविकाराणी पाटील 7 ऑक्टोबर 2021 (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CUxo-B6oMP0/?utm_medium=tumblr
आमच्या घरातील गणपती बाप्पाच आगमन 🙏 गणपती बाप्पा मोरया 🚩❤ (at Supa, Ahmednagar, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CTpTRgwoRMF/?utm_medium=tumblr
कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत. या गणपतीची मूर्ती स्वयंभू असून मूळची ती तांदळा एवढी होती. आता शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फूट उंचीची झाली आहे. अशी आख्यायीका आहे. शहाजी राजे यांनी १६३६ मध्ये लालमहाल बांधला. त्यावेळी जिजाबाईंनी या मूतीर्ची स्थापना करून दगडी गाभारा बांधला. त्यानंतर सभामंडपही बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज लढाईला जाण्यापूर्वी या मूर्तीचं दर्शन घेऊन जात असत. कसबा गणपतीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला १८९३ साली सुरुवात झाली. या गणपतीपासून पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होत असतो. (at Kasaba Peth) https://www.instagram.com/p/CTqqBruooZt/?utm_medium=tumblr
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. (at Shree Tambadi Jogeshwari Sarvjanik Ganeshotsav Mandal) https://www.instagram.com/p/CTqqHRYowwE/?utm_medium=tumblr
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. (at Guruji Talim Ganpati Mandal Pune) https://www.instagram.com/p/CTqqLrgIMy9/?utm_medium=tumblr

पुण्यातला मानाचा चौथा गणपती आहे तुळशीबागेतला गणपती. तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाचा गणपती हा उत्कृष्ट देखाव्यासाठी प्रसिद्ध आहे. दक्षित तुळशीबागवाले यांनी १९०० साली या गणेशोत्सवाची उत्सव सुरुवात केली. तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. (at Tulshibaug) https://www.instagram.com/p/CTqqQfCoYuw/?utm_medium=tumblr
गुरुजी तालीम मंडळाचा गणपती हा पुण्याचा मानाचा तिसरा गणपती. प्रारंभी हा गणपती तालमीमध्ये बसवला जायचा. सध्या मात्र तालीम अस्तित्वात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपतीचा उत्सव सुरू करण्यापूर्वी पाच वर्षे आधी या गणपतीचा उत्सव सुरू झाला. या गणेशोत्सवाला १८८७ मधेच सुरुवात झाली. भिकू शिंदे, नानासाहेब खासगीवीले, शेख कासम वल्लाद यांनी या उत्सवाचा पाया रचला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतिक म्हणून हा गणपती ओळखला जातो. (at Guruji Talim Ganpati Mandal Pune) https://www.instagram.com/p/CTqqLrgIMy9/?utm_medium=tumblr
श्री तांबडी जागेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता. म्हणूनच तांबडी जोगेश्वरी गणपतीला मानाचं दुसरं स्थान प्राप्त झाल आहे. कसबा गणपतीप्रमाणं या गणेशोत्सवालाही १८९३ पासून प्रारंभ झाला. बुधवार पेठेतल्या या गणेशोत्सवाला भाऊ बेंद्रे यांनी सुरुवात केली. पितळी देवाऱ्हात या गणपतीची स्थापना केली जाते. आणि इथंच चार युगातील बाप्पाची रुपं पाहायला मिळतात. या गणपतीच्या मूर्तीचं दरवर्षी विसर्जन केलं जातं. त्यानंतर नवीन मूतीर्ची स्थापना करण्यात येते. (at Shree Tambadi Jogeshwari Sarvjanik Ganeshotsav Mandal) https://www.instagram.com/p/CTqqHRYowwE/?utm_medium=tumblr
. सह्याद्रीच्या अंगा खांद्यावर काळाचे घाव सोसून देखील भक्कमपणे उभी असलेला इतिहासाचा साक्षीदार “राजगडाचा पाली दरवाजा”...🚩 पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भजरपूर उंचीचे आणि रूंदीचे आहे यातून हत्ती सुध्दा अंबारीसह आत येऊ शकतो.. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरूजांनी केलेले आहे.... या दरवाजाचे वैशिष्टय म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरूजावर परकोट बांधलेले आहेत या परकोटांना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात अशा झरोक्यांना ‘फलिका’ असे म्हणतात या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडया आहेत या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो... ➖➖➖➖➖➖➖ फोटोग्राफी : @shree__kala 👌🏼♥️ (at किल्ले राजगड) https://www.instagram.com/p/CTgNpoSiIk6/?utm_medium=tumblr
छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन एका पोर्तुगीज इतिहासकाराने केले आहे त्या परिच्छेदाचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे..., गूढ आणि अद्भुतरम्य, साहसप्रेमी आणि धाडसी, नशीबवान, एक भटका सरदार, आकर्षित करणारी तीक्ष्ण नजर, लाघवी चर्या, मनमिळावू आणि सौजन्यशील स्वभाव, शिकंदराप्रमाणे शरणांगतांना औदार्याने वागविणारा, उत्स्फूर्त आणि तरल बुद्धिमत्तेचा, झटपट निर्णय घेणारा, ज्युलियस सीझरप्रमाणे विजिगीषु, कृती करणारा, दृढनिश्चयी आणि शिस्तप्रेमी, निष्णात डावपेची, विजापूरचे तुर्क, पोतुगीज, इंग्रज, डच आणि फ्रेंच ह्या प्रतिस्पर्ध्यांशी मोठ्या चातुर्याने राजकारण खेळणारे.. शिवाजी महाराजांनी आशिया खंडातील त्या काळच्या सर्वात मोठ्या मोगली सत्तेची पर्वा न करता, विजापूरकरांशी झुंज देऊन एक मोठे साम्राज्य (𝐔𝐌 𝐆𝐑𝐀𝐍𝐃𝐄 𝐈𝐌𝐏𝐄𝐑𝐈𝐎) स्थापन केले..... ➖➖➖➖➖➖➖➖ चित्रकार : Unknown... (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CTgNRfni2r-/?utm_medium=tumblr
पुण्यातील सोमवार पेठेतील नागझरीच्या काठी तीन सोंड असल्याने त्रिशुंड गणपती....🚩 तीन सोंड असल्याने त्रिशुंड या नावाने हा गणपती प्रसिद्ध आहे तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर सोमवार पेठ येथे नागझरीच्या काठी आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर अत्यंत सुंदर कोरीव काम आहे या मंदिराला तळघर असून ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी उघडले जाते तळघरात दलपत गोसावी यांची समाधी आहे गाभाऱ्यातील गणपतीला केलेल्या अभिषेकाचे पाणी या समाधीवर पडते... मोरावर बसलेला असल्याने हा मयुरेश्वर या नावानेही ओळखला जातो मूर्तीला सहा हात आहेत डाव्या मांडीवर शारदा विराजमान आहे गणपतीच्या मागच्या भिंतीवर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरले आहे त्याचप्रमाणे गणेश यंत्रही आहे या मंदिरात काही लेखही कोरलेले मिळाले आहेत आणि त्या नुसार हे मंदिर आधी शैव संप्रदायाचे होते नंतर गणपतीची मूर्ती स्थापन केली गेली असे तज्ज्ञांचे मत आहे मंदिर परिसरात शिलालेख, लिंगोद्भव शिव, नटराज शिव, गेंड्याला जेरबंद करणारे इंग्रजी अधिकारी अशी विविध शिल्पे कोरलेली पाहायला मिळतात... ➖➖➖➖➖➖➖➖ फोटोग्राफी @koregaonparkgirl (at Trishundha Ganpati Temple) https://www.instagram.com/p/CTT9chcCi1v/?utm_medium=tumblr
सहज फिरता फिरता हाती लागली...एक आहे छत्रपती संभाजी स्मारक ग्रंथ संपादक आदरणीय डॉ.जयसिंगराव पवार.आणि दुसरं आहे वेध आमुच्या इतिहासाचा. संपादक डॉ.मंजुश्री पवार / डॉ.अविनाश पाटील.डॉ जयसिंगराव पवार यांच्या प्रस्तावनेचा लेखन संग्रह....!! वाचायला भरपूर मिळणार आहे हे मात्र नक्की.
आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सिंदखेड नगरीला उभारणारे 'लखोजीराव जाधव' ह्या मातब्बर वतनदाराच्या पितृछायेखाली झाली जिजाऊंची जडण-घडण!
पाहायला विसरू नका - 'स्वराज्यजननी जिजामाता'
19 ऑगस्टपासून,
सोमवार ते शनिवार, रात्री 8.30 वाजता.
फक्त सोनी मराठीवर!
#स्वराज्यजननीजिजामाता | #SwarajyaJananiJijamata
#सोनीमराठी | #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati