🙏जागतिक मराठी भाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा💐💐 🙏Happy World Marathi Language Day💐💐 🙏जागतिक मराठी भाषा दिन की शुभकामनाय💐💐 || सन्मान मराठीचा , अभिमान महाराष्ट्राचा || 🪔अक्षरांची ओळख दिली ती *माझी मराठी* व्यक्त होण्याचं सामर्थ दिल ती *माझी मराठी* विचारांच विश्व खुलं केल ती *माझी मराठी* लिहिण्याची प्रतिभा दिली ती *माझी मराठी* मातृभाषेचा बहूमान दिला ती *माझी मराठी.*📚 🚩लाभले आम्हांस भाग्य बोलतो *मराठी* जाहलो खरंच धन्य ऐकतो *मराठी* धर्म, पंथ, जात एक जाणतो *मराठी* एवढ्या जगात माय मानतो *मराठी* 🚩 #marathi #मराठी #marathilanguageday #bhasha #pride #maharashtra #shubh #शुभ #stopNthink ...................................... 💐शुभेच्छूक~ *शुभ बबनराव ठाकरे* संचालक-स्टॉप एंड थिंक इन्फोकनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड अध्यक्ष-स्व.बबनराव अण्णाजी ठाकरे फाउंडेशन आणि मैत्री निर्माण सेवा +९१-९५९५९३९२६४ www.stopNthinks.com (at STOP And THINK InfoConnect Private Limited) https://www.instagram.com/p/CaeqWLCvEDi/?utm_medium=tumblr


















