Dr.Swagat Todkar Biography in marathi (स्वागत तोडकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती ) Swagat todkar information in marathi, swagat todkar biography in marathi, स्वागत तोडकर यांच्याविषयी माहिती मराठी मध्ये नमस्कार मित्रानो, तुम्हाला अनेकदा आपल्या आरोग्यविषयी काहींना काही तक्रार होत असते कि, ताप येत आहे किंवा सर्दी होते ती कधी कमी होत नाही. किंवा खोकला लागलेला असतो परंतु कमी होत नाही आहे. अश्या वेळी आपण डॉक्टरकडे जातो किंवा एखादा मोठा आजार असेल तर तुम्हाला ऑपेरेशन सुद्धा कराव लागत अश्या वेळी तुम्हाला काही विलाज उरत नाही, एकंदरीत काय तुमच्याकडे पर्याय उरत नाही तुम्ही विचार करत असता कि मला हे करायचं नाही आहे तरीपण आपला जीव वाचवायला कराव लागणार. पण या सर्व गोष्टी व्हायच्या अगोदर जर आपण खबरदारी घेतली तर कि बाबा आपल्याला हे व्हायचं नाही तर आपल्याला हे करायच आहे. आपल्याला सुरक्षित राहायचं आहे,पण आपल्याला विलाज माहिती नसतात कि काय केल्यानं काय होईल त्यासाठी म्हणून आपण डॉक्टर कडे जात असतो आणि ते आपल्याला भरपूर गोळ्या लिहून देतात ज्या तुम्हाला दिवसरात्र, वर्षानुवर्षे खावी लागतात. पण यावर उपाय म्हणून काय करता येईल कोण आहे का डॉक्टर जो बिना गोळया इंजेक्शन शिवाय आजार बरा करेल?? तर याचे उत्तर आहे होय.... आहे एक डॉक्टर !! डॉ. स्वागत तोडकर यांचे काम :- त्यांचे नाव आहे डॉ. स्वागत तोडकर,डॉक्टर स्वागत तोडकर हे कोल्हापूर मधील फार प्रसिद्ध डॉक्टर आहेत आणि ते आयुर्वेदाच्या मदतीने तुम्हांला तुमच्या विविध आजारांवर मात करायला शिकवतात. त्याचप्रमाणेे सांगायची बाब अशी की जवळपास त्यांना 22 पुरस्काार मिळाले आहेत. त्यांचे कोल्हापूर मध्ये "तोडकर संजीवनी निसर्गोपचार सेंटर" नावाचे क्लीनिक आहे. त्याचाा पत्ता पुढील प्रमाणे आहे न्यू महाद्वार रोड, सिद्धला गार्डन समोर, शिवाजी पेठा वार्ड, एस वॉर्ड, कोल्हापूर, महाराष्ट्र 416012
For more information :- Marathimadhe















