इंदोरीकर महाराज जीवन चरित्र - मराठी मध्ये -Age-wife-dateofbirth-son-daughter(indurikar maharaj biodata/biographykirtan,nivrutti maharaj indurikar kirtan,kirtan nivrutti maharaj) नमस्कार मित्रांनो, तुम्हाला इंदुरीकर महाराज माहीतच असतील. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रभोधन करायचे काम करणारे महाराष्ट्रामधील famous असे कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊया. तुम्हाला या लेखामध्ये अशी काही माहिती मिळेल जी तुम्ही कधी ऐकली हि नाही आणि कधी वाचली सुद्धा नाही, कारण जी प्रत्येक माणूस हा दिसायला जरी साधा राहणीमान साधा तो माणूस काय करू शकतो याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल कि कोणता तरी व्यक्ती youtube वर आपले विनोदी videos post करून फेमस होतो उदा. आशिष चंचलानी असो वा अमित भांडणा. पण ते लोक विनोदी शैलीतून तुम्हाला फक्त हसवायचं काम करतात पण महाराष्ट्रा मधील इंदुरीकर महाराज या सर्वांनपेक्षा खूप वेळगे आहेत. ते फक्त कीर्तन करत नाहीत तर कीर्तनांसोबत समाज प्रभोधन सुद्धा करतात व हसवणूक सुद्धा करतात. त्यांच्या कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० लोक सहज जमा होतात तसेच कोणताही letest विषय असुद्या अथवा जीर्ण विषय असूदेत रोकठोक भूमिका घेऊन त्याची योग्यती बाजू लोकांना दाखवतात तेही विनोदी गावरान भाषेमध्ये, चिमटे काढून,त्यामुळेच सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनाचे चाहते आहेत. मूळगाव इंदोरी पूर्ण नाव निव्वृत्ती महाराज देशमुख सध्या राहतात ओझर वय (Age) ४९ जन्मतारीख (Date of birth) ९ जानेवारी १९७२ बायको (Wife) शालिनीताई देशमुख मुलगा(son) कृष्णा मुलगी ज्ञानेश्वरी
अधिक माहितीसाठी :- Marathimadhe










