वारणानगर मसापचे साहित्य पुरस्कार जाहीर
कोल्हापूर – ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा – वारणानगरच्यावतीने जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 7 व 8 डिसेंबर रोजी शाखेच्या वतीने विभागीय साहित्य संमेलन विनय कोरे क्रीडा व सांस्कृतिक विकास केंद्र ,वारणा विद्यापीठ, वारणानगर येथे होत आहे. यामध्ये हा पुरस्कार नलगे यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती मसापचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्याध्यक्ष…









