या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाहा मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला. ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही... दिल्लीच्या तख्तालाही हादरा देणारा मराठ्यांच्या सार्वभौमत्वाचा, स्वातंत्र्याचा दिवस शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐💐 शिवराज्याभिषेक दिन चिरायू होवो 🚩🚩 #memarathi #mazamaharashtra #wafentrepreneurs #dreamer #beliveinyourself (at मी श्रीरामपूरकर) https://www.instagram.com/p/CPw4yffj8C6/?utm_medium=tumblr













