Puneripana at It's Best
Puneripana at It’s Best
पुणेरीपणा म्हणजे काय हे शिकण्यासाठी एक माणूस पुण्याला गोखले यांच्याकडे आला. गोखले दारातच उभे होते. त्यांच्यातील संवाद : -तुम्ही हा जो पायजमा घातला आहे तो किती दिवस वापरणार ? -एक वर्ष ! -त्यानंतर फेकून देणार ? -नाही ! त्यानंतर आमची सौ त्याच्या हाफ चड्ड्या बनविते. -त्या तो किती दिवस वापरतो ? -अन्दाजे एक वर्ष. -मग ? -त्यानन्तर त्याची आम्ही पिलोकव्हर बनवितो. ती साधारण सहा महीने वापरता येतात. -मग ?…
View On WordPress











