अनेकांची ही तक्रार असते की अभ्यास करताना त्यामध्ये लक्ष लागत नाही. मन इकडे तिकडे धावते. एकाग्रता साधत नाही. अभ्यासावर लक्ष केंद्रित होत नाही. यावर काय करायचे याचे उत्तर सर्वांनाच हवे आहे. तर मग पाहूया अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याच्या टिप्स… जयवंत बोंगे – पाटील, सोहम अकादमी एकाग्रता म्हणजे काय ? हे...












