..म्हणून मी आईला भेटू शकलो नाही , काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
..म्हणून मी आईला भेटू शकलो नाही , काय म्हणाले नरेंद्र मोदी ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी मध्य प्रदेश येथील एका महिला बचत गटाच्या परिषदेला संबोधित करताना त्यांनी माझ्यावर नेहमी लाखो मातांची कृपादृष्टि राहिलेली आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त मला लाखो मातांचे आशीर्वाद मिळाले. त्यांचे आशीर्वाद हीच माझी शक्ती आणि प्रेरणा आहे असे म्हटलेले आहे. काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी ? माझ्या वाढदिवसाला काही विशेष काम नसेल…
View On WordPress















