MPSC Logical Questions Tips In Marathi
MPSC Logical Questions Tips In Marathi
पाण्याची टाकी व नळ उदाहरणे
नमूना पहिला –
उदा. एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते; तर दुसर्या नळाने ती टाकी भरण्यास 12 तास लागतात. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास, ती रिकामी टाकी भरण्यास किती वेळ लागेल?
3 तास
2 तास 30 मि.
4 तास
4 तास 30 मि.
उत्तर : 4 तास
स्पष्टीकरण :- टाकी पूर्ण भरण्यास 1 ल्या नळाला 6 तास लागतात. पहिल्या नळाने 1 तासात टाकी 1/6 भरते. 2 र्या नळाला 12 तास लागतात. दुसर्…
View On WordPress













