नेत्रदान हेच श्रेष्ठदान
उमरेड : मरावे परी ….नेत्ररुपे उरावे या उक्तीला सार्थ करून मरणोत्तर नेत्रदान केलेल्या कुटूंबीयांचा सत्कार हीच खरी त्यांच्या प्रती श्रद्धांजली ठरेल व हा संदेश घरोघरी पोहचविण्याचे भगीरथ कार्य हे प्रबोधन कार्यक्रम करेल असा विश्वास विधान परिषदेचे आमदार गिरीश व्यास यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय नेत्रदान जनजागृती पंधरवडा निमीत्य नेत्रसंपदा उमरेड ,सक्षम केंद्र उमरेड व उमरेड युथ फाऊंडेशन यांच्या वतीने…
View On WordPress










