जुने सामान आहे तिथेच मात्र ' अशी ' शक्कल लढवली की , ओएलएक्सवरील नवीन प्रकार
जुने सामान आहे तिथेच मात्र ‘ अशी ‘ शक्कल लढवली की , ओएलएक्सवरील नवीन प्रकार
फसवणूक करण्यासाठी चोर आजकाल काय शक्कल लढवतील याचा काही नेम राहिलेला नाही. आपल्या घरात पडलेले जुने सामान विकावे म्हणून ओएलएक्स वर एक जनाने जाहिरात टाकली मात्र जुने सामान आहे तिथेच राहिले आणि बँकेचे खाते मात्र रिकामे झाले .एका महिलेसोबत मुंबई येथील चेंबूर येथे हा प्रकार घडला असून सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. उपलब्ध माहितीनुसार, चेंबूर परिसरातील रहिवासी गुरुप्रसाद चटर्जी ( वय…
View On WordPress














