सुधारित पद्धतीने तुती लागवडीचे व्यवस्थापन
पट्टा पद्धतीने तुती लागवड केल्यास प्रति चौरस फूट क्षेत्रात जास्तीची झाडे बसतात. प्रत्येक झाडास ८ चौरस फूट क्षेत्र मिळते. सर्व प्रकारची ट्रॅक्टरचलित यंत्रे चालवण्यासाठी सोईचे होते. ठिबक सिंचनाची २० मिमि लॅटरल २ ओळीत १ या प्रमाणात बसवणे शक्य होते. विद्राव्य खत, पाणी सारख्या प्रमाणात देणे शक्य होते. खर्चात बचत होते. डॉ. सी. बी. लटपटे – ७५८८६१२६२२, डी. एन. मोहोड ९४०३३९२११९(रेशीम संशोधन योजना,…

















