आला आला वारा, संग पावसाच्या धारा #happymonsoon #monsoon #पावसाळा #paus #pavsala पहिल्या पावसाच्या खूप-खूप शुभेच्छा! 💐💐💐Happy Monsoon..! https://www.instagram.com/p/BzAMuVLFumU/?igshid=wpcbkna42z9l

seen from United Kingdom

seen from United States
seen from China
seen from Brazil

seen from United States
seen from United States
seen from United States
seen from China
seen from Saudi Arabia
seen from United States

seen from United States

seen from Netherlands

seen from Japan
seen from United States
seen from Türkiye

seen from Malaysia
seen from Czechia

seen from Malaysia

seen from Malaysia
seen from Italy
आला आला वारा, संग पावसाच्या धारा #happymonsoon #monsoon #पावसाळा #paus #pavsala पहिल्या पावसाच्या खूप-खूप शुभेच्छा! 💐💐💐Happy Monsoon..! https://www.instagram.com/p/BzAMuVLFumU/?igshid=wpcbkna42z9l
"A cup of tea is a cup of peace" सर्व चाय भक्तांना पावसाळयाच्या हार्दिक शुभेच्छा😂 चहा, वडापाव, देशी, छोटी-मोठी गोल्डफ्लेक वाल्या सर्वांना भर-भराटी आणि आनंददायीं ऋतुच्या हार्दिक शुभेच्छा😂🤘 #teatime #pavsala #monsoon2018 #puneriguide #instamood #picoftheday #dedicated #tealovers #mobileclicks #pawarsann #pune #jaymaharashtrahotel (at Pune, Maharashtra)
अजून आठवे ती रात पावसाळी
#MarathiKavitaBlog
अजून आठवे ती रात पावसाळी
पावसाची सर...
#MarathiKavitaBlog
पावसाची सर...
पाउस .....
#MarathiKavitaBlog पाउस .....
आलो आहे आता मी....
#MarathiKavitaBlog आलो आहे आता मी.... आलो आहे आता मी मनसोक्त भिजून घे पुन्हा लिही कविता माझ्यावर हातात ती लेखणी घे
कोसळत्या सरींबरोबर भाजक्या मक्याचा आस्वाद घे छत्री दे भिरकावून अन् हवं तेवढं बागडून घे चिखलातून चालताना पँट थोडी सावरून घे घरी पोहोचायला उशीर होईल रेल्वेचं कोलमडणं सांभाळून घे गॅलरित बस निवांत काॅफी आणि कांदाभजी घे वाफांचं आणि सरींचं काँबिनेशन समजत असेल तर समजून घे असेल नसेल कोणी सोबत तर त्यांनाही सामावून घे भिजण्याची आवड नसेल पण थोडं ईतरासाठी भिजून घे छप्पर गळेल घराचं ताडपत्रीवर तोंडसुख घे माझ्या कोसळण्याचे बोल मलाच लावण्याचंही सुख घे पुन्हा मी निघून जाईन हवं तेवढं ओंजळीत भरून घे वर्षभर साठवून ठेवायचंय तूला आज मात्र थोड्यावरंच भागवून घे
Aathavla To Pahila Paus... आठवला तो पाहिला पाउस
#MarathiKavitaBlog Aathavla To Pahila Paus... आठवला तो पाहिला पाउस
Are Are Pavsa... अरे अरे पावसा...
#MarathiKavitaBlog Are Are Pavsa... अरे अरे पावसा... अरे अरे पाऊसा !!! किमान बरस तरी आज! जून चालला उलटून निदान बाळग थोडी लाज! सृष्टीचाच नियम म्हणून तुलाही घे लाच! दोन पैसे जास्ती घेऊन मोरांसाठी नाच!! त्याचा सुद्धा तुझ्यावर विश्वास नाही राहिला! फुलोरा करून पिसांचा डिजेवर नाचू लागला ! काय तुझा पूर्वीचा तो होता कसा थाट चातकं सुद्धा तुझी आता पहात नाही वाट तहानलेला कावळा आता गोष्टीं मध्येच राहीला, तुला वैतागुन शेवटी बिसलरी पिऊ लागला!! ढग घेऊन काळेकुट्ट विजांसोबत गरज, सवाल तुझ्या इमेजचा आता तरी बरस !!!! आता तरी बरस !!!