दिवाळी पाडव्याला दिसणार मराठी ‘चंद्रमुखी’; गुढीपाडव्याला प्रसाद ओकने दाखवली झलक | News
दिवाळी पाडव्याला दिसणार मराठी ‘चंद्रमुखी’; गुढीपाडव्याला प्रसाद ओकने दाखवली झलक | News
प्रसाद ओकने चंद्रमुखीच्या (Chandramukhi) रूपात प्रेक्षकांना गुढीपाडव्याची जणू एक छोटीशी भेटच दिली आहे. मुंबई, 13 एप्रिल : अलिकडेच दिग्दर्शनाकडे वळलेला अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या (Gudipadawa) मुहूर्तावर या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्लॅनेट मराठी (Planet Marathi) आणि अजय बर्डापूरकर यांची…
View On WordPress















