मणेरी येथे गृह विलगीकरणात असलेली तीन कुटुंबे पुन्हा गोव्यात
मणेरी येथे गृह विलगीकरणात असलेली तीन कुटुंबे पुन्हा गोव्यात
दोडामार्ग : गोव्यातून मणेरी येथे येऊन गृह विलगीकरणात असलेली तीन कुटुंबे प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन पुन्हा गोव्यात राहायला गेल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. मणेरी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी ती राहत असलेल्या घरांना भेट दिली असता ती कुटुंबे गोव्यात गेल्याचे उघड झाले.त्यामुळे त्यांनी त्याबाबतची माहिती कोविड 19 साठी नेमण्यात आलेल्या…
View On WordPress














