मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन
मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन वर्धा – मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने मराठीतील साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, वैचारिक साहित्य या प्रकारातील साहित्यकृतींना मारोतराव नारायणे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. डॉ. प्रमोद नारायणे यांनी…














