कडेगांव महसूल प्रशासन बेजबाबदार तर आहेचं. पण निर्ललजम सदा सुखी अशी ही मंडळी आणि भ्रष्ट, हफ्तेखोर अधिकारी हा कडेगांव तालुक्याला लागलेला कलंक आहे. वाळूचोरांना पत्रकारांना मारहाण करायला लावतात. नदीकाठच्या शेतकऱ्यांना गावगुंडांना सांगून त्रास देतात. हफ्तेखोरी करतात. गोरगरिबांना लुटतात. असे असंख्य काळे धंदे या प्रशासकीय गिधाडांचे आहेत. विशेष म्हणजे तालुक्यातील प्रस्थपितांची त्यांना मदत आहे. अश्या हुकूमशाही प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आणि मस्तवाल अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी पाणी संघर्ष समिती आणि कडेगांव तालुक्यातील सर्व सामाजिक संघटना आणि निर्भीड कार्यकर्त्यांनी बोंब मारो आंदोलन तहसील कार्यालय कडेगांव समोर केले. #shame #prashasan #kadegaon @sanglicollectorate @bb_thorat (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CbXml5CsfXn/?utm_medium=tumblr







