वक्तृत्व,कर्तृत्व व नेतृत्वाचा अनोखा संगम, तमाम महाराष्ट्रा च्या माणसांच्या मनावर अविरतपणे अधिराज्य गाजवणारे, स्वतः च्या किंव्हा पक्षाच्या राजकीय स्वार्थासाठी अखंड महाराष्ट्राच्या हिताच्या विचारांशी कधीही तडजोड न करणारे व्यक्तिमत्व ..... महाराष्ट्र व देशाच्या अमिताभचे (विकासाच्या आड)येणाऱ्या निर्णयाला व धोरणाला कडाडून विरोध करणारे, मग राजकीय दृष्टया तो कितीही बलाढ्य असेल तरी दोन हात करण्यास कधीही न मागे हटणारे...आणि हो बोललेला प्रत्येक शब्द...परिणामांचा विचार करून कधीच माघारी न घेतलेले... नेतृत्व म्हणजे मा.राजसाहेब.. अशा कार्यकर्तृत्वान व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या व भावी आनंददायी व आरोग्यदायी अखंड वाटचालीस कोटी कोटी (मनसे) शुभेच्छा……!! फूलों ने अमृत का जाम भेजा है; सूरज ने गगन से सलाम भेजा है; मुबारक हो आप को यह जनम दिन; तह दिल से हमने यह पैगाम भेजा है। #Saheb Happy Special Bithday To You!!! 🌹🌹🤝🤝🙏🙏💐🌱🌿🍀🍀🌹💐🙏Aakash Hiwale जय शिवराय जय भिम जय मल्हार जय लहुजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र...💐🌹🍀🌹🍀🌹🍀राज साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!! #RajThackeray #maharashtranavnirmansena #RajSahebThackeray (at Mamdabad) https://www.instagram.com/p/CBZeXQ6jwlJ/?igshid=e4dhw07bbm0b










