कोकमचा गोडवा !
कोकमच्या सालींमध्ये साखर टाकून त्याचे अमृततुल्य असे कोकम सरबत तयार केले जाते. त्याच्या बियांपासून उत्कृष्ट चवीचं पन्ह बनवलं जातं. या फळाचा प्रत्येक भाग उपयोगात आणला जातो. कोकणात स्वयंपाकामध्ये चिंच वापरण्याची फारशी पद्धत नाही. येथे प्रत्येक घरात विविध पदार्थांमध्ये दर्जेदार असे आमसूल म्हणजेच कोकम वापरले जाते. कोकम पासून तयार केले जाणारे आगळ सोलकढी तयार करण्यासाठी वापरतात. जे. डी. पराडकर…
















