आरएसएस-बीजेपीच्या सर्व्हेत युतीला २५९ जागा
आरएसएस-बीजेपीच्या सर्व्हेत युतीला २५९ जागा
नवी दिल्ली: दोन दिवसांपूर्वी झालेल्या शेवटच्या टप्प्यातील लोकसभा मतदानानंतर सर्वच न्यूज चॅनल्सवाल्यांच्या एक्सिट पोलमध्ये भाजपला बहूमत मिळणार असेच दाखवण्यात आले, मात्र धक्कादायक बाब म्हणजे खुद्द आरएसएस आणि भाजपच्या एक्सिट पोलमध्ये चित्र काहीसं वेगळेच समोर आले. त्यांच्या एक्सिटपोलमध्ये भाजपला केवळ २२६ जागा मिळतील, तर इतर घटक पक्षांच्या जागांची गोळाबेरीज करून ह अकडा २५९ पर्यंत पोहचेल. म्हणजेच…
View On WordPress












