रिलायन्स METCITY: अंबानींचं ८,२५० एकरांचं भविष्याचं शहर!
रिलायन्स METCITY हा प्रोजेक्ट हरियाणामधील झज्जर येथे ८,२५० एकरांवर पसरलेला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडद्वारे विकसित, या प्रोजेक्टमध्ये लॉजिस्टिक्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि वेअरहाउसिंगसाठी औद्योगिक क्षेत्र, तसेच निवासी प्लॉट, व्यावसायिक जागा आणि सामाजिक पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. या व्हिडिओत जाणून घ्या या प्रोजेक्टची संपूर्ण माहिती आणि त्याच्या विशेषता.पाहा आणि शेअर करा!













