प्रियंका पाठक ठरली 'ग्रिड'ची विजेती
प्रियंका पाठक ठरली ‘ग्रिड’ची विजेती
मुंबई : ‘सेफजॉब’च्यावतीने ‘द ग्रेट इंडियन डिस्कशन अर्थात ग्रिड’ ही भारतातील पहिली व्हर्चुअल ग्रुप डिस्कशन स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत देशभरातील ७० शहरांमधील ३,५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात डीएव्ही कॉलेजची प्रियंका पाठक या बौद्धिक स्पर्धेची लाइव्ह डिस्कशनची विजेती ठरली. तर प्रथम आणि द्वितीय उपविजेत्यांत अनुक्रमे लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीची उर्वी काथुरिया आणि आयएएमआर कॉलेजचा शिवम…
View On WordPress















