#World #Saudi सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय
#World #Saudi सौदी अरेबियाने आंतरराष्ट्रीय विमान सेवा आठवडयाभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय
सौदी अरेबियाने आठवडयाभरासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाऊ शकते. ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा एक नवीन स्ट्रेन आढळून आला आहे. हा स्ट्रेन नियंत्रणाबाहेर असल्याचं तिथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सौदीच्या जीएसीएने यासंबंधी अधिसूचना जारी…
View On WordPress









