भारताकडून दुर्मिळ अशा हायसिस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
भारताकडून दुर्मिळ अशा हायसिस उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
श्रीहरीकोटा | इस्त्रो या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ३१ उपग्रह अवकाशात सोडून मोठी झेप घेतली. इस्रो ने दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी सकाळी ९:५८ वाजता पीएसएलव्ही ४३ प्रक्षेपकाद्वारे एकाच वेळी ३१ उपग्रह आंध्र प्रदेश श्रीहरीकोटा येथील सतीश धवन तळावरून सोडण्यात आले.
या ३१ उपग्रहामध्ये सर्वाधिक उपग्रह अमेरिकेचे होते. तर भारताच्या ‘ हायसिस ‘ या दुर्मिळ उपग्रहाचा समावेश करण्यात आला होता. अवकाशातील दोन…
View On WordPress











