शिवसेना पदाधिकारी निमसेंची पत्नीकडून हत्या ?
ठाणे : शहापूरचे शिवसेना पदाधिकारी शैलेश निमसे यांच्या हत्येप्रकरणी पत्नी साक्षी निमसे हिला ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिच्यासह प्रमोद लुटे या आरोपीलाही अटक झाली आहे. शैलेश निमसे हे शहापूरमधील शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख होते. भिवंडीतील दिघाशी जवळील देवचोळा येथे शैलेश निमसे यांची निर्घृण हत्या झाली, मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता. शैलेश निमसे यांची पत्नी…
View On WordPress

















