Smruti Irani: स्मृती इराणी यांच्या निवास्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
Smruti Irani: स्मृती इराणी यांच्या निवास्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
Smruti Irani: स्मृती इराणी यांच्या निवास्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने स्मृती इराणी यांच्या विरोधात डहाणू येथील इराणी यांच्या घराबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी स्मृती इराणी यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पालघर- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या डहाणू येथील निवास्थानी आज आक्रमक…
View On WordPress












