टाइमपास फेम दगडू कितीवी पर्यन्त शाळा शिकलाय? एकुण आश्चर्य…!
टाइमपास फेम दगडू कितीवी पर्यन्त शाळा शिकलाय? एकुण आश्चर्य…!
हो. दगडू शांताराम परब म्हणजेच आपला प्रथमेश परब हा आता मोठा कलाकार झाला आहे. मूळचा मालवणी असलेला प्रथमेश याचा जन्म 1993 साली झाला. मुंबई मधे असलेल्या अंधेरी चाळीत त्याचे लहानपण गेले. कॉलेज मध्ये असताना एकांकिका करणारा प्रथमेश चित्रपट सृष्टीत संधी मिळताच त्याने संधीच सोन केलें. तशी सुरुवात त्याने बालक पालक या चित्रपटातून केली जरी असली तरी टाइमपास नंतर उर्फी सारख्या चित्रपटाने त्याला खरी ओळख…
View On WordPress








