तितली : हर फॅमिली फॅमिली नही होती
तितली : हर फॅमिली फॅमिली नही होती
एका मोठ्या पार्किंग लॉट मध्ये दोन तरुण चर्चा करत आहेत. साधारण चर्चेचा सूर त्यांच्या चांगल्या भविष्याबद्दलचा आहे. ती पार्किंगची जागा विकत घेणे हे कसे फायद्याचे आहे असे एक तरुण दुसऱ्या तरुणाला सांगत आहे. ज्याला ती घ्यायची आहे त्याला त्याचे कॅल्क्युलेटेड उज्वल भविष्य दिसते आहे. प्राथमिक बोलणे होते आणि निघताना पहिला तरुण म्हणतो कि तीन लाख तयार ठेव आणि विकत घेणारा तरुण आधी ठरल्यापेक्षा जास्तीचे तीस…
View On WordPress













