नॉट सो कॅशलेस इंडिया
नॉट सो कॅशलेस इंडिया
सुरुवात झाली ती लढाई दहशतवादा विरुद्ध होती, मध्ये तिला काळ्या पैश्या विरुद्ध ची लढाई घोषित करण्यात आले आणि ५० दिवस होता होता ती ‘कॅशलेस’ भारताची नांदी म्हणून गायली गेली.
पण भारत हा देश आजघडीला खरच कॅशलेस होऊ शकतो का ? याचा आपण थोडा तांत्रिक आधारावर तपासू.
कोणत्याही व्यवहारात सुरक्षा हि सर्वात महत्वाची असते त्यामुळे डिजिटल पेमेंटची सुरक्षितता हि कॅशलेस अर्थव्यवस्थे समोरील सर्वात मोठे आव्हान असणार…
View On WordPress












