तुकोबा….जसे दिसले तसे
लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते. शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन ‘ असे म्हणणाऱ्या तुकोबांना पुन्हा एकदा बोलावून मराठीला झळाळी आणण्यासाठी तुकोबांच्या शब्दांचीच शस्त्रे परजावी लागतील असे कवीचे ठाम मत झाले आहे. सुहास रघुनाथ पंडित, सांगली.9421225491 ” प्रा.राजेंद्र दास यांचे…














