कोण आहे 'अनिमेश'? श्वेता च्या वडिलांचा धक्कादायक खुलासा…पिंगा गं पोरी पिंगा
मिठू केसला नवं वळण! पिंगा गं पोरी पिंगा सोम ते शनि संध्या ७.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर. कलर्स मराठीवरील पिंगा गं पोरी पिंगा मध्ये बऱ्याच धक्कादायक घटना एकामागोमाग घडताना दिसत आहेत. मिठूवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आता संशयाची सुई सगळ्या पिंगा गर्ल्सवर आली आहे, त्यात काही. हा गुंत्यात सगळ्या अडकणार हे जरी खरं असलं तरीदेखील बुलबुल बागमध्ये सध्या एकच प्रश्न गाजतोय — ‘अनिमेश’ खरंच आहे की हा फक्त…











